मतदार यादीतून लाखो नावे रद्द
राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेनंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुमारे ५० लाख मतदारांची नावे कायमची रद्द करण्यात आली असून सुमारे दीड कोटी मतदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे. ५० लाख कायमची रद्द नावे २८.६६ लाख पुणे जिल्ह्यातील रद्द नावे…