मुंबईत मराठी चित्रपटांचे दुर्मिळ प्रदर्शन
मुंबई येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून फोर्ट येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) मध्ये मराठी चित्रपटसृष्टीच्या १०० हून अधिक वर्षांच्या सुवर्णप्रवासावर आधारित ‘स्टोरीज अँड स्टारडम’ हे विशेष छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १० ऑगस्ट प्रदर्शन समाप्ती तारीख १९१३…