धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग चार-पाच दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील लघू, मध्यम आणि प्रमुख तीन हजार धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ५३.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ५३.३८% राज्यातील एकूण उपयुक्त जलसाठा ७६.५४% कोकण विभागातील कमाल पाणीसाठा ८३.६८% मुंबईतील जलाशयांमधील पाणीसाठा…