कर्जमुक्त शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर
राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या साडेसात लाख पात्र शेतकरी कर्जदारांची यादी जाहीर झाली आहे. ७.५ लाख पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकरी ३६,५८५ कोटी एकूण योजनेचे निधी वाटप ५६ लाख योजनेचे एकूण लाभार्थी…