अत्याधुनिक युद्धनौका महेंद्रगिरी सज्ज
भारतीय नौदलाच्या युद्धनौका ताफ्यात एक महाकाय आणि शक्तिशाली युद्धनौका दाखल होण्यास सज्ज झाली आहे. ‘प्रोजेक्ट १७ ए’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली आयएनएस महेंद्रगिरी ही अत्याधुनिक युद्धनौका ११ जुलै २०२६ रोजी नौदलाच्या सेवेत अधिकृतपणे समाविष्ट केली जाणार आहे. ७५ टक्के युद्धनौकेतील स्वदेशी सामुग्रीचे प्रमाण ६६७०…