पंधरा डब्यांच्या दहा नवीन लोकल
रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने १५ डब्यांच्या गाड्यांचा विस्तार कल्याणच्या पुढे थेट कर्जत आणि अंबरनाथ दिशेने करण्याचा निर्णय घेतला असून २० जुलैपासून या नव्या फेऱ्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. १० लोकल फेऱ्यांचे रूपांतर २५ टक्के प्रवासी…