शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले
केंद्र सरकारच्या अधिकृत अहवालानुसार इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात पोहोचताच विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात प्राथमिक शाळांच्या तुलनेत माध्यमिक शाळांची संख्या अत्यंत अपुरी असणे हे शालेय गळतीचे मूळ कारण मानले जात आहे. ९ टक्के माध्यमिक वर्गातील एकूण गळती ९.८ टक्के…