वंदे भारत कार्गो ट्रेनची चाचणी यशस्वी
भारतीय रेल्वेने दळणवळण क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रवाशांनंतर आता मालवाहतूक सुपरफास्ट करण्यासाठी वंदे भारत संकल्पनेवर आधारित मालगाडी म्हणजेच ‘वंदे भारत कार्गो’ रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे. १३० किमी ताशी कमाल वेग क्षमता ३९७ टन एकूण माल वहन क्षमता १६ ट्रेनमधील एकूण डब्यांची संख्या २…