भीषण पूरस्थितीमुळे आणीबाणी घोषित
अमेरिकेत मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ जिल्ह्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. पुराचे पाणी घरे, दुकाने आणि रस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक नागरिक अडकले आहेत. ७ इंच एकूण झालेला पाऊस ५०० तैनात नॅशनल गार्ड जवान ८५ सुटका केलेले नागरिक…