रखडलेली शिक्षक भरती अखेर सुरू
पुणे येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरु झाली. हजारो अभियोग्यताधारकांना पसंतीक्रम नोंदवण्याची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ३०,००० शिक्षक पदे रिक्त १५,००० पहिल्या टप्प्यात भरती २,१६,००० नोंदणीकृत उमेदवार १,४०,००० पात्र ठरलेले अर्जदार वृत्त…