कमी पावसाच्या जिल्ह्यांवर नजर
केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांवर अल निनोच्या संभाव्य परिणामांचा सखोल आढावा घेतला आहे. देशातील खरीप पेरणीची प्रगती, मान्सूनची स्थिती, खते आणि बियाण्यांची उपलब्धता यावर नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली. कमी पाऊस पडणाऱ्या दोनशे सत्तर जिल्ह्यांवर प्रशासनाने विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश…