महानदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ओडिसा राज्यातील हिराकुड धरणाचे दरवाजे चालू पावसाळ्यातील पहिल्या पूरनियंत्रणासाठी नऊ जुलै रोजी उघडण्यात येणार आहेत. धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर महानदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. कटक, पुरी, केंद्रपाडा, जगतसिंगपूर या सखल जिल्ह्यातील नदीकाठच्या अनेक गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ०९ जुलै…