आंध्र प्रदेशात भूकंपाचे जोरदार धक्के
बंगालच्या उपसागरात झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी आंध्र प्रदेश किनारपट्टी हादरली आहे. विशाखापट्टणम आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये रविवारी पहाटे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदवली गेली आहे. ४.५ रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता १० किलोमीटर भूकंपाच्या केंद्राची खोली २२५ किलोमीटर काकिनाडा किनारपट्टीपासून केंद्राचे अंतर…