आरे जंगलात दुर्मिळ पिवळे बेडूक
मुंबईतील आरे जंगलात मान्सूनचे आगमन होताच पिवळ्या रंगाच्या दुर्मिळ ‘इंडियन बुलफ्रॉग’ बेडकांचे दर्शन झाले आहे. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्यानंतर हे बेडूक प्रजननासाठी एकत्र येतात. नर बेडूक मादीला आकर्षित करण्यासाठी स्वतःचा नेहमीचा मातकट किंवा ऑलिव्ह-ग्रीन रंग बदलून गडद पिवळा रंग धारण करतात. ३ प्रजननाचे महिने (जून…