सांस्कृतिक विभागातर्फे अहिल्याबाई होळकरांना नृत्यांजली
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या महान जीवनकार्याला वंदन करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या संपूर्ण जीवनप्रवास कलात्मकरित्या रसिकांसमोर सादर करण्यात आला. या अद्वितीय सादरीकरणामुळे उपस्थित सर्वच प्रेक्षक आणि…