कर्जमुक्तीसाठी जिल्हा समिती स्थापन
शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. सहकार विभागाकडून या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. योजनेच्या संपूर्ण नियंत्रणाची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,…