ॲमेझॉनची भारतात गुंतवणूक
नवी दिल्ली येथून व्यावसायिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून जागतिक ई-कॉमर्स क्षेत्रातील महाकाय कंपनी ‘ॲमेझॉन’ने भारतात तब्बल ४८ अब्ज डॉलरची (सुमारे ४ लाख कोटी रुपये) विक्रमी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जेसी यांनी नवी…