भक्कम न्यायव्यवस्था उभारण्याचे कायदामंत्र्यांचे आवाहन
केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सहज न्याय मिळवून देण्यासाठी कार्यक्षम न्यायव्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. आभासी न्यायालये, थेट प्रक्षेपण आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर साधनांच्या मदतीने केंद्र सरकार न्यायव्यवस्थेला सर्वसामान्यांच्या अधिक जवळ नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. १४० कोटी…