पालखी मार्गावर आरोग्य सुविधा
पुणे येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून आषाढी वारीसाठी पुणे जिल्हा आरोग्य विभागातर्फे आळंदी ते निरा पालखी मार्गावर पहिल्यांदाच विशेष आरोग्य सुविधांची निर्मिती केली जात आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पालखी मार्गावर एकूण…