आषाढी यात्रेसाठी विशेष बस सेवा
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने पाच हजार पाचशे विशेष बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष प्रवास सवलतीही या फेऱ्यांना लागू राहणार आहेत. 5,500 चालू वर्षी सोडण्यात येणाऱ्या विशेष बसेस 5,200 मागील वर्षीच्या विशेष बसेस 21.95L मागील…