श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमानाचा पंखा वीज खांबाला धडकला by सह्याद्री वृत्त सेवा दि. 04 । सप्टेंबर । 2026 देश – विदेश, राष्ट्रीय बातम्या श्रीनगर विमानतळावर नवी मुंबईहून आलेल्या इंडिगो विमानाचा पंखा वीज खांबाला धडकला, सर्व प्रवासी सुरक्षित, डीजीसीएकडून चौकशीचे आदेश. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 3,487 वेळा पाहिलं आणखी वाचा