भीमाशंकरला पासशिवाय थेट दर्शन
ताजी बातमी धर्म · तीर्थक्षेत्र भीमाशंकर · पुणे भीमाशंकरात पासशिवाय थेट दर्शन — १८ जूनपासून सकाळी ७ ते ११ जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचा ऑनलाइन पास नियम रद्द केला — तातडी दर्शनासाठी ₹२,५०० शुल्क; हेरिटेज वसाहती निविदा २५ जूनला ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा · 📅 १८ जून २०२५…