भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे. मात्र, दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग गरजेचे आहे. दर्शनासाठी काही नियमावली ही लागू करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मुख्य मंदिरासमोर नव्याने सभामंडप बांधण्यात आला आहे. शनिवारी या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…