शाळांजवळ स्टिंग ड्रिंक विकण्यास बंदी
राज्य सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या परिसरात कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही शाळांपासून पाचशे मीटर अंतराच्या परिघात ‘स्टिंग’ या ऊर्जा पेयाची विक्री करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. ५०० प्रतिबंधित क्षेत्राची मीटरमधील लांबी २२ सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर…