दिवा स्थानकात चार तास विशेष ब्लॉक
दिवा रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाचे लोखंडी खांब टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. नवीन पादचारी पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे….