पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने पिनाका लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी उड्डाण चाचणी पूर्ण केली आहे. ओदिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणीत ही महत्त्वपूर्ण चाचणी पार पडली. ६० किलोमीटर किमान चाचणी पल्ला १२० किलोमीटर कमाल संभाव्य पल्ला २२ रेजिमेंट्स लष्कराचे दीर्घकालीन उद्दिष्ट ४ प्रयोगशाळा तांत्रिक विकास…