चीनमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार
चीनमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. देशभरातील सुमारे वीस नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान आणि मध्यम आकाराच्या नद्यांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटामुळे अनेक सखल भागांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाचा इशारा चीनच्या हवामान…