पारदर्शक कोळसा व्यापाराला गती
केंद्रीय कोळसा मंत्रालयाने देशातील कोळसा व्यापारात पारदर्शकता आणण्याच्या आणि बाजाराला गती देण्याच्या उद्देशाने ‘कोळसा विनिमय नियम 2026’ अधिसूचित केले आहेत. या नवीन नियमांमुळे देशांतर्गत कोळसा बाजारात महत्त्वाच्या सुधारणेची सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे कोळशाची खरेदी आणि विक्री एका सुटसुटीत आणि अधिकृत मंचावरून करणे शक्य होणार…