रेल्वे फाटकमुक्तीसाठी प्रकल्पांना मंजुरी
राज्यातील एकाही रेल्वे मार्गावर भविष्यात रेल्वे फाटक राहता कामा नये. पूर्णपणे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारण्यात याव्यात,” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. या…