क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी
भारताने संरक्षण व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने दोन दिवसांत लागोपाठ तीन यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांमुळे भारताची बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सिद्ध झाली आहे. यामुळे देशाच्या सुरक्षा क्षमतेत प्रचंड भर पडली आहे….