युरोपमध्ये उष्णतेची लाट
संपूर्ण युरोप खंडाला भीषण उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या या तीव्र संकटामुळे फ्रान्स, ब्रिटन आणि स्पेनसह अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. फ्रान्समध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात…