डिझेल खरेदीवर मर्यादा
पेट्रोल आणि डिझेलचा सुरळीत पुरवठा कायम ठेवण्यासाठी सरकारने एक नवीन आदेश जारी केला आहे. नवीन नियमांनुसार, आता पेट्रोल पंपावर एका वाहनाला किंवा एका ग्राहकाला एका दिवसात जास्तीत जास्त दोनशे लिटरपर्यंतच डिझेल दिले जाईल.आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे….