अकरावी प्रवेशाची तिसरी यादी
ताजी बातमी शिक्षण अकरावी प्रवेश · महाराष्ट्र अकरावी प्रवेशाची तिसरी यादी २३ जूनला — नोंदणी व पसंतीक्रम २० जूनपर्यंत १३.७६ लाख नोंदणी; ६.३५ लाख प्रवेश निश्चित — नवीन नोंदणी व अर्ज दुरुस्ती १८ ते २० जून; पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची दाट शक्यता ✍️ सह्याद्री मराठी वृत्तसेवा…