अमेरिकेच्या न्यायालयाकडून व्हिसा शुल्क रद्द
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला न्यायालयाकडून धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी नवीन एच-वनबी व्हिसावर लादलेली एक लाख डॉलरची शुल्क वाढ बेकायदेशीर ठरवली आहे. अमेरिकेच्या संघराज्य न्यायालयाने ही शुल्क वाढ पूर्णपणे रद्द केली आहे. बोस्टन येथील अमेरिकेचे जिल्हा न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी हा ऐतिहासिक निकाल…