कफ सिरपसाठी डॉक्टरांची चिठ्ठी बंधनकारक
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खोकल्याच्या औषधांच्या विक्रीबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. यापुढे डॉक्टरांच्या लेखी चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषध दुकानात कफ सिरप विकता येणार नाही. यापूर्वी कफ सिरप थेट खरेदी करण्याची जी सवलत उपलब्ध होती. ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चघळण्याच्या…