पहिल्याच आठवड्यात शिवलिंग वितळले
अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग मुसळधार पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे वितळले आहे. अमरनाथ यात्रेला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच घडलेल्या या अनपेक्षित बदलाने यात्रेच्या मुख्य उद्देशाला धक्का लागला आहे. १०० टक्के बर्फाचे शिवलिंग वितळण्याचे प्रमाण ४५ दिवस अमरनाथ यात्रेचा एकूण कालावधी ३८८० मीटर…