भारताचा अफगाणिस्तानला मदतीचा हात
भारताने अफगाणिस्तानमधील पूरग्रस्तांसाठी आपत्कालीन मदत साहित्याची रसद रवाना केली आहे. या कठीण प्रसंगात तेथील आपद्ग्रस्तांना सावरण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने मानवतावादी दृष्टिकोनातून मदत साहित्य पाठवले आहे. या मदत साहित्यामध्ये अन्नधान्य, अन्नपदार्थ आणि बाधित कुटुंबांसाठी विशेष तंबूंचा समावेश आहे. २० भीषण पुरात मृत्यू पावलेले नागरिक ८० जखमी…