एस. जयशंकर बल्गेरिया दौऱ्यावर
भारत – बल्गेरिया संबंधांना अधिक गती देण्याची गरज असल्याचे मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही देशांमधील संबंध जुने आणि सातत्यपूर्ण राहिले आहेत, असे त्यांनी यावेळी नमूद केले. सध्या या संबंधांना आधुनिक काळाशी सुसंगत आणि भविष्यकालीन दृष्टीकोन देण्याची जबाबदारी दोन्ही देशांवर…