भारत – चीन व्यापार पूर्ववत
पिथौरागढ़ (उत्तराखंड) येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून भारत आणि चीन दरम्यानचा ऐतिहासिक लिपुलेख खिंडीतील (Lipulekh Pass) सीमा व्यापार तब्बल ६ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर पुन्हा सुरू होत आहे. २६ जून रोजी भारतीय व्यापाऱ्यांचा पहिला गट तिबेट क्षेत्रात प्रवेश करणार असून, या…