पियुष गोयल युके दौऱ्यावर
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे २५ ते २७ जून दरम्यान युनायटेड किंगडमच्या (UK) तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानच्या ऐतिहासिक ‘सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार…