परदेशी नागरिकांसाठी नियम बदलले
भारतातील परदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि वास्तव्याशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. यासंबंधी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे परदेशी नागरिकांच्या भारतातील वास्तव्याची देखरेख अधिक कडक होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या…