इंडोनेशियामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का
इंडोनेशियातील मध्य सुलावेसी प्रांतात मंगळवारी शक्तिशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे सुलावेसी बेट हादरून गेले. या भूकंपाची तीव्रता सहा दशांश सात रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक मोकळ्या मैदानात आणि रस्त्यांवर पळत सुटले. या तीव्र धक्क्यांमुळे प्रभावित भागातील इमारतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे…