पंतप्रधान मोदींची कोलकातामध्ये योगासने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य सोहळा कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर साजरा करण्यात आला. यंदाची मुख्य संकल्पना ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही होती. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनाचे वर्ष 2,500+ जगभरातील आयोजन स्थळे 210+ सहभागी भारतीय दूतावास 100 योग ३६५ अंतर्गत मोफत…