जपानमध्ये अस्वलामुळे चौऱ्याण्णव शाळा बंद
जपानमध्ये उत्सुत्नोमिया शहरात गेल्या तीन दिवसांपासून एका अस्वलाने निवासी भागात धुमाकूळ घातला आहे. या अस्वलाचा शोध घेण्यासाठी अनेक शिकारी आणि शासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने याजी परिसरातील तब्बल चौऱ्याण्णव शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी टोकियोच्या उत्तरेला असलेल्या उत्सुत्नोमिया या…