जेडी व्हान्स यांचा इराणला इशारा
वॉशिंग्टन येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स यांनी इराणला युद्धबंदी कराराचे उल्लंघन न करण्याबाबत कडक इशारा दिला आहे. ४ महिने युद्धाचा एकूण कालावधी २१ ऑग २०२६ मंजुरी परवान्याची अंतिम तारीख १५ जुलै करार लागू होण्याची तारीख…