भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे
भारतात पहिल्या हायड्रोजन रेल्वेची सुरुवात करण्यात येत आहे. प्रदूषणमुक्त आणि अत्याधुनिक ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतीय रेल्वेने हरित तंत्रज्ञानाचा एक नवा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जुलै रोजी या ऐतिहासिक रेल्वेला अधिकृतपणे हिरवी झेंडी दाखवणार आहेत. २४०० किलोवॅट एकूण इंजिन क्षमता ३५६ किलोमीटर…