अपात्र महिलांची आकडेवारी जाहीर
माझी लाडकी बहीण योजनेबाबत आकडेवारी जाहीर झाली आहे. छाननी प्रक्रियेनंतर या योजनेतून तब्बल ९२ लाख महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडणे आणि वयोमर्यादा जास्त असणे या त्रुटींमुळे लाभार्थी अपात्र ठरले आहेत. ९२ लाख वगळलेले एकूण लाभार्थी ३८ टक्के…