दक्षिणकडे जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलले
लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे दक्षिण, उत्तर आणि पश्चिम भारताला जोडणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. २७ मार्ग बदललेल्या गाड्या ३० एकूण रद्द गाड्या ५ दिवस विस्कळीत वाहतूक काळ १७ जुलै मार्ग बदलाची मुदत…