व्यावसायिक एलपीजीवरील निर्बंध मागे
केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि औद्योगिक घटकांना मोठा दिलासा दिला आहे. पश्चिम आशियातील युद्धाची परिस्थिती निवळल्यानंतर आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे ‘होर्मुज’ वाहतुकीसाठी पुन्हा उघडल्यानंतर सरकारने कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावरील सर्व प्रादेशिक निर्बंध उठवले आहेत. १००% कमर्शियल पैक्ड एलपीजीवरील निर्बंध मागे ५०% घाऊक (Bulk) एलपीजी पुरवठ्याची पुनर्बहाली…