आशा स्वयंसेविकांना विमा कवच
राज्यातील ८४ हजार आशा स्वयंसेविका आणि २१ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे…